Prbhni pikvima / पीकविमा मंजूर थेट बँक खात्यात


Prbhni pikvima जिल्हा, पालम तालुक्यातील 42 गावातील 19195 पीकविमा धारक शेतकर्‍यांच्या 9800 हेक्टर साठी 15 कोटी 44 लाख 71 हजार 176 रुपये शेतकर्‍यांना 31 मे पर्यंत national insurance company यांनी देण्याचे मा. उच्च न्यायालयाचे आदेश.पीकविमा मंजूर थेट बँक खात्यात
पालम तालुक्यातील 42 गावात दि. 13.02.2018 रोजी मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन सर्व शेत मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याबद्दल महाराष्ट्र शासनाने 21 कोटी रुपये मदत ही शेतकर्‍यांना जाहीर केली परंतु पीकविमा कंपनीने शेतकर्‍यांना पीकविमा मंजूर केला नाही म्हणुन Chandrakant Jadhav व ईतर शेतकरी यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, यांना निवेदन देऊन पीकविमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली. त्यानंतर कृषी आयुक्त व कृषी सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या कडे पीकविमा मिळवा यासाठी प्रकरण दाखल केले त्याप्रकरणात ad

ही पण बातमी वाचा दादा येत्या 8-10 दिवसात अनुदान या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात | Nuksan Bharpai Anudan | Ativrushti Bharpai

यांनी कृषी सचिव मा. एकनाथ डवले साहेब यांच्या समोर दि. 03.11.2020 रोजी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांतर्फे व शेतकर्‍यांनतर्फे बाजू मांडली व मा. कृषी सचिव महाराष्ट्र राज्य यांनी दि.6.11.2020 रोजी शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल देत National insurance company या पीकविमा कंपनीने Prbhni pikvima

ही पण बातमी वाचा जिल्हा परिषद नोकरी भरती 2022

पीकविमा मंजूर थेट बँक खात्यात 15 कोटी 71 लाख 44 हजार 156.70 रुपये तात्काळ देण्याचे आदेश दिले परंतु त्या आदेशानुसार पीकविमा कंपनीने पीकविमा रक्कम दिली नाही म्हणून पुन्हा मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे शेतकर्‍यांनी adv Ramraje Deshmukh यांच्या मार्फत याचिका दाखल केली सदरील प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने दि.29.03.2022 रोजी आदेश पारित करताना पीकविमा कंपनीला 31.05.2022 पर्यंत राज्य स्तरावरील समितीच्या report नुसार पीकविमा रक्कम शेतकर्‍यांना देण्यास मुदत दिली व प्रकरण निकाली काढण्यात आले.पीकविमा मंजूर थेट बँक खात्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *