Pm kisan khad yojana /शेतकऱ्यांना मिळणार ११हजाराचे आनुदान

शेतकऱ्यांनो…… Pm kisan khad yojana योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खत खरेदीसाठी हजार रुपयांचे

११हजाराचे आनुदान
तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा
असेल, तर त्यासाठी तुम्ही देशाचे शेतकरी असायला
हवे आणि तुमच्याकडे खाली दिलेली आवश्यक
कागदपत्रेही असली पाहिजेत.
-आधार कार्ड
-राशन कार्ड
अनुदान
2 हप्त्यात थेटखात्यात मैंक खाते
-मोबाइल नंबर
-पासपोर्ट साइज फोटो
-शेताची कागदपत्रे
पीएम खाद योजनेसाठी अर्ज कसा करावा?
पीएम किसान अन्न योजनेची रक्कम थेट
शेतकन्यांच्या खात्यात
नवीदिल्ली (वृत्तसंस्था): देशातील शेतकऱ्यांना
आर्थिकदृष्ट्या सक्षम भारत सरकार विविध योजना
राबवत असते. जेणेकरून शेतकरी बांधवांना
कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.
याच पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम
किसान खाद योजना (PMKisan Khad Yojana)
सुरू केली.या योजनेत सरकारकडून देशातील
शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून दिली जातात.ही
योजना रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी
स्थापन केली आहे. या योजनेत सरकार देशातील सर्व
शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी 11 हजार
रुपयांचे अनुदान देत आहे.जेणेकरून देशातील
शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन मिळून त्यांचे
उत्पन्न दुपटीने वाढू शकेल.
या योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना खत खरेदी
करण्यासाठी शासनाकडून 11 हजार रुपयांपर्यंतचे
आर्थिक अनुदान दिले जाते. खताची ही रक्कम
शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्त्यांमध्ये दिली जाते.
पहिला हप्ता 6000 रुपये आणि दुसरा हप्ता 5000
रुपये आहे. हे दोन्ही हप्ते ऑनलाइन पद्धतीने थेट
शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. या योजनेचा
लाभ घेतल्यास सरकारने खत कंपन्यांना दिलेले
अनुदान दिले जाणार नाही. शेतकऱ्यांना थेट लाभ
मिळून भ्रष्टाचार संपेल.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणारा नुकसान भरपाई


तुम्हाला पीएम किसान खाद योजनेचा लाभ घ्यायचा
असेल, तर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम
DBT च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
वेबसाइट उघडल्यानंतर पीएम किसानच्या समोर
क्लिक करा.
-आता तुम्ही Pm kisan khad yojana योजनेच्या ऑनलाइन
फॉर्मच्या पेजवर पोहोचाल.
तुमची भाषा निवठा.

ही पण बातमी वाचा तुमच्या जमिनीची किंमत पहा मोबाईल वर


न्यानंतर तुम्ही ग्रामीण शेतकरी आहात की शहरी
शेतकरी आहात याची माहिती द्या, दोनपैकी एक
निवडा.
न्यानंतर, तुम्ही ग्रामीण शेतकरी आहात की शहरी
शेतकरी आहात याची माहिती द्या, दोनपैकी एक
निवडा.
“तुमचा आधार क्रमांक टाका.
त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा आणि नंतर कॅप्चा कोड
टाका.
यौवटीसर्च बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *