Pocra / शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी 50 टक्के आणि 80

सातव अग्रोटेक आणि आम्ही शेतकरी घेवून आली आहे एक नाविन्यपूर्ण योजना.

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी Pocra
जे शेतकरी पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेत आहे त्यांना 55% सबसिडी आणि जे शेतकरी नानाजी देशमुख कृषी समृध्दी योजनेत आहे त्यांना 80% सबसिडी मिळेल

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

सातव अग्रोटेक आणि आम्ही शेतकरी घेवून आली आहे एक नाविन्यपूर्ण योजना. जर आपल्याला आपल्या शेतात ठिबक संच किंवा तुषार संच बसवायचा असेल तर केवळ ७०% रक्कम भरा व आजच आपला सिंचन संच घेवून जा.
संपर्क. सातव अग्रोटेक वरवट बकाल. मो. ९९७०९४१५३८
आमची वैशिष्टे Pocra
उच्च गुणवत्ता रास्त भाव.
सर्व सामानची कमीत कमी ५ वर्षे लिखित guarantee.
अनुदानासाठी आम्ही स्वतः पाठपुरावा करतो त्यामुळे शेतकर्यांना कसलीच काळजी नाही.
मागील ३ वर्षात एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेला नाही.

वरील योजनेत सहभागी होण्यासाठी खालील माहिती भरून निश्चिंत व्हा. आम्ही स्वता आपल्याला भेटू, शेताचा सर्वे करून योग्य तो आराखडा तयार करून देवू व आपला अर्ज विना शुल्क भरून देवू.

खालील लिंक वर क्लीक करून फ्रॉम भरा

https://forms.gle/tLGVyt1DPNJYBRP4A

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *