Panjab dakh | 22सप्टेबंर पर्यतं राज्यात पावसाचे सावट आहेच ?

22सप्टेबंर पर्यतं राज्यात पावसाचे सावट आहेच ? सोयाबिन ,उडीद काढणीस आले आहे .वातावरण पाहूण सोगंणी चा निर्णय घ्यावा.

Panjab dakh
15/9/20

23सप्टेबंर पासून पाउस कमी होणार ?वरूण राजा परतीचा वाटेवर आहे .उद्याचा पाउस मराठवाड्यात जास्त पडणार आहे .मराठवाड्या तील छोटी- मोठी तळे,बंधारे भरतील हा पाउस निर्णयक राहील रब्बी व खरीप पिकाचा निवाडा करणारा हा 15ते 22 चा पाउस असेल .

1 )तारीख 16 मराठवाडा,विदर्भ ,पूर्वविदर्भ,प. महाराष्ट्रात असेल पाउस .

2) ता. 17,मराठवाडा,विदर्भ,उत्तर महाराष्ट्र पाउस असेल .

3) ता .18 मराठवाडा,विदर्भ,पूर्वविदर्भ ,उत्तर महाराष्ट्र

4) ता.19 मराठवाडा,विदर्भ,पूर्वविदर्भ

शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणार एकच वेळेस 4000 हजार रुपये pm kisan yojana 2020

5)ता.20,21, मराठवाडा,पूर्वविदर्भ, उत्तरमहाराष्ट्र, प.महाराष्ट्र पाउस असेल .

मराठवाड्यात भाग बदलत 21 पर्यतं दररोज पाउस पडणार!

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjab dakh
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)
15/09/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *