नमस्कार मित्रांनो तुमि जर या Pm kisan sathi arj फायदा घेतला नसले तर तुमी नक्की घ्या तर आपण या योजने बद्दल संपूर्ण महिती पहाणार आहे आणि मोबाईल वर कशी नोंदणी करतात ते आपण मोफत पहाणार आहे
सर्वता अगोदर योजने बद्दल माहिती जाणून घेऊ
Pm किसान योजनेचे वर्षंला शेतकऱ्यांना 6000 हजार मिळत असतात तर मित्रांनो आता पर्यंत बरचे शेतकऱ्यांनानी लाभ घेतला आहे पण काही शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही पण आपण आता मोबाईल वर कसे प्रकारे नोंदणी करतात ते पाहणारा आहे
संपूर्ण महिती पहा
सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला pm kisan या वेबसाईटवर वर जायचा आहे आणि गेले नंतर खालील पेज सारखा दिसेल

नंतर तुम्हाला new Farmer restriction याचे वर क्लीक करायाच आहे.

आणि क्लीक केले नंतर तुम्हाला सर्वात अगोदर आधार नंबर टाकायच आहे. आणि नंतर तुम्हाला image code टाकायचं आहे
Pm kisan sathi arj
मग तुम्हाला जिल्हा आणि तालुका ,गाव , नाव ,बँक account सर्व महिती तुम्हाला भरायची आहे

मग तुम्हाला save करायचे आहेत
ही पण बातमी वाचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासाठी 109 कोटींचा मदत जाहीर/ नुकसान भरपाई चा दुसरा टप्पा वाटप होणार