Pm kisan milt nasle tr /किसान योजनेचे पैसे मिळत नसले तर हे लवकर करा

नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर Pm kisan milt nasle tr योजनेचे पैसे मिळत नसले तर आणि नोंदणी केली असले तरी पण तुम्हाला 2000 हजार रु मिळत नसले तर तुमचा आधार कार्ड किंवा अकाउंट नंबर चुकुल असले ifsc coda चुकुला असले तर तुम्हाला तक्रार कशी करायची आपण या लेखा मध्ये सविस्तर पहाणार आहे तुमी मोबाइल वर करू शकता तक्रार तर चला आपण पाहू या

सर्वात अगोदर तुम्हाला google chrmoe ओपन करायच आहे आणि तिथं तुम्हाला pmkisan.in टाकायचा आहे टाकले नंतर तुम्हाल खालील पेज प्रमाणे ओपन होयली


नंतर तुम्हाला helpdeck वर जायचं आहे आणि तिथं गेले वर क्लीक करायचा आहे

आणि मग तुम्हाला नंतर तुमच्या जवळ आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर किंवा account नंबर असलाया पाह्यजेमग तुम्हाला तिथं फोन नंबर टाकायचं आहे अनु टाकेल नंतर submit वर क्लीक करायचा आहे

केले नंतर मग तुम्हाला तिथं option दिसले तिथं क्लीक करायच आणि मग तुम्हाल तिथं तुमचा नोंदीन मध्ये जे चुकुल आहे तिथ क्लीक करायचं आहे.

आणि मग तुमचा जो प्रॉब्लेम असले तो तिथ टाकायचं आणि मग submit क्लीक करायच

ही पण बातमी वाचा एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *