Pm kisan या वेबसाईटवर नवीन एक ऑप्शन जोडण्यात आलेला आहे ते शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे ते ऑप्शन कशाप्रकारे आलेला आहे परंतु काही शेतकऱ्यांना माहिती नाही की त्या ऑप्शन चा तुम्ही कशा प्रकारे फायदा घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नसेल किंवा तुमच्या काही तक्रारी असतील त्याच बरोबर मित्रांनो तुम्हाला पुढील हफ्ता पाहिजे असेल. तर तुम्ही नक्कीच पहा
सर्वात अगोदर pm kisan.gov.in वर जा


इंग्लिश मध्ये अशाप्रकारे दिसत आहे याचा फायदा काय आहे याचा खूप मोठा फायदा आहे मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान योजना अंतर्गत पैसे घेत असतील
तुम्हाला जर करायचे असेल तर नवीन शेतकरी नोंदणी तुम्ही ठिकाणी करू शकतात नोंदणी केल्यानंतर संपादित करा म्हणजे तुम्ही त्या नोंदणी अंतर्गत पात्र झाला त्या तुम्हाला तुम्हाला
ओके केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचे क्लोज ओपन होणार आहे त्या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक खाते क्रमांक मोबाईल नंबर तुम्ही ऑप्शन टाकून तुमचा डाटा पाहू शकता म्हणजेच तक्रार नोंदणी करू शकता.
मोबाईल नंबर टाकून आधार कार्ड नंबर टाकून करून आपण पुढे पण करूया
फॉर्म भरायचा आहे तुमची काय चुकी असणार आहे तुम्हाला कशा प्रकारे येणार आहेत ज्या शेतकऱ्यांना देखील सर्व आहेत तर त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही निवडीची प्रकार म्हणजे तक्रार
आलेल्या अडचणी येऊ शकतात तर या ठिकाणी आपण बघणार आहोत या ठिकाणी बघा मित्रांनो खाते क्रमांक बरोबर नसेल त्या ठिकाणी
ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022
खाते क्रमांक बरोबर नाही ऑनलाईन अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहे हप्ता मिळाला नसेल झाला असेल आधार दुरुस्ती मध्ये समस्येपासून योग्य असेल तर तुम्हाला तुमची अडचण आहे त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे आणि आहे. आणि त्या केला नंतर तुम्हाला सर्व हफ्ते मिळतील 12000 हजार रु.
पुढे या ठिकाणी बघू शकता दिसत आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अडचण सांगायचे आहे की तुम्हाला अडचण दुरुस्त करायचे आहे समजा तुमचा बँक अकाउंट नंबर चुकीचा आहे तो नंबर तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा बँक अकाउंट नंबर चुकलेला आहे मित्रांनो
असा प्रकारे तुमी तक्रार करू शकता
Amazon पर्मनंट वर्क फ्रॉम होम (New Job) | Amazon Jobs 2022 | Amazon Work From Home
आणि तुमाला तुमची तक्रार करायची असले तर गावातील csc सेंटर जाऊन करू शकता