सर्तक रहावे -राज्यात या तारीख पर्यतं विजेच्या कडकडाटसह पिकांसाठी निर्णायक पाउस पडणारच आहे ? Weather

Weather रहावे -राज्यात 7 ते 14 तारीख पर्यतं विजेच्या कडकडाटसह पिकांसाठी निर्णायक पाउस पडणारच आहे ?
पंजाब डख
7/09/20
आज 7पासून 14 तारीख भाग बदलत भाग सोडत विखूरलेला स्वरूपाचा पाउस पडणारच ?

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरळसेवा भरती | PCMC Bharti 2022 | Mahanagarpalika Bharti 2022

12,13,पासून राज्यात 14,15,16,17जास्त पाउस राहील .

कोकनपट्टी,प.महाराष्ट्र मराठवाडा,विर्दभ, मुबंई ,नाशिक सातारा,सागांली,कोल्हापूर,,पूणे,नगर जोरदार पाणी होणारच.

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

Weather अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि
परभणी(मराठवाडा)
7/09/2020

शेळीपालन व्यवसाय संपूर्ण माहिती, शेळीची निवड


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *