pikvima yadi 2023 / पीकविमा दिवाळी मध्ये मिळणार

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे pikvima yadi 2023 कृषी मंत्री धनजंय मुंडे यांना पत्र देवून मागणी केली होती, यात त्यांनी म्हटले होते कि, पंतप्रधान पिक विमा योजनतेर्गंत ज्या महसूल मंडळामध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे,

पीकविमा यादी पाहणे साठी

imoji

इथे क्लीक करा

अशा सुमारे २७ महसूल मंडळातील शेतकरी पिक विमा निकषाप्रमाणे पात्र ठरले आहेत. जिल्हयातील या पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना विम्याच्या निकषाप्रमाणे २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देय असून ती क्षेत्र पडताळणी करून तात्काळ देण्याबाबत संबधितांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत. pikvima yadi 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *