Pikvima Vatap honara /शेतकऱ्यांना पीकविमा वाटप होणार

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनाचा खूप मोठया प्रमाणात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (अतिवृष्टी अनुदान) वाटप केले आहे.आता Pikvima Vatap honara कंपन्यांना शेतकऱ्यांना पीकविमा वाटप करण्याचे आदेश सुध्दा प्रशासकीय व शासकीय पातळीवर आले आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पिकविमय साठी आंदोलन केले होता . त्यामुळे तेथे कंपन्यांनी नमते घेतले.

ही पण बातमी वाचाशेतकऱ्यांनासाठी 200 कोटी रुपये मंजूर


शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा केली जाणार आहे Pikvima Vatap honara
अदोलन केले. त्यामुळे तेथे कंपन्यांनी नमते घेतले.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा .
परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व साखर आयुक्त शेखर
गायकवाड यांनी जिल्ह्यातील रेणुका शुगर्स, पाथरी, लक्ष्मी
नृसिंह शुगर्स, आमडापूर, ट्वेंटीवन शुगर, सायखेडा या
साखर कारखान्यांना थकीत एफआरपीबाबत वारंवार आदेश
देऊनही थकीत एफआरपीचे वाटप शेतकऱ्यांना केले जात
नाही. पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे. 10 वी पास साठी नोकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *