Pikvima / प्रधानमंत्री पीकविमा योजना 2020

प्रधानमंत्री पीकविमा.  Pikvima 2020
पंचायत समितीची विभाग
२. आधार कार्ड धारक असावा.
३.जमीनीचा ७/१२५८अचा उतारा आवश्यक,
४. जमीनधारणा – ०.२० हेक्टर ते हेक्टर पर्यत असणे
बंधनकारक आहे. (नविन विहिरीच्या लाभासाठी
नवीन विहीर पॅकेज
नवीन विहिर, विज जोडणी आकार, पंपसंच,
पी.व्ही.सी. पाईप, परसबाग, तुषार किंवा ठिबक
यासाठी एकूण रु.३.३५ ते 10 लाख
कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रधानमंत्री पीक विमा योजना
यापूर्वीची राष्ट्रीय कृषी योजना बंद करून शासनाने केंद्र
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे राज्यात प्रधानमंत्री
पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
योजनेची वैशिष्ट्ये –
नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास
शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून विमा संरक्षण मिळणार
आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होणे बंधनकारक आहे.
मात्र बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे.
विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकांच्या मंजूर कर्ज मर्यादे
इतकी राहणार आहे.
या योजनेअंतर्गत ७० टक्के जोखीम स्तर देण्यात आलेला आहे.

विमा
योजना
योजनेत समाविष्ट बाबी-Pikvima
पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीतीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट व या
योजनेअंतर्गत पुढील बाबींकरिता शेतकरी या योजनेत सहभागी झाल्यावर शेतकऱ्यांना
पिकासाठी विमा संरक्षण दिले जाणार आहे.
पंतप्रधान पिकविमा
नैसर्गिक आग, वीज कोसळणे
योजना
गारपीट, चक्रीवादळ
पूर,भूस्खलन, दुष्काळ, पावसाळ्यातील खंड
कीड व रोग
पेरणीपूर्व, लावणीपूर्व पीक नुकसान भरपाई निश्चित करणे-
हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी न
झालेल्या क्षेत्रासाठी एकूण विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के विमा संरक्षण शेतकऱ्यांना
या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. मात्र यासाठी पेरणी, लावणी न झालेले क्षेत्र हे
सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे
PRADHAN MANTRI
FASAL BIMA YOJANA
हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पिकांची नुकसानभरपाई निश्चित करणे –
पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ५०
टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या अपेक्षित रकमेच्या २५ टक्के
मर्यादेपर्यंतची रक्कम आगाऊ देण्यात येणार आहे. मात्र शेतकऱ्यांना दिली जाणारी ही नुकसान भरपाई अंतिम
येणाऱ्या नुकसानभरपाईतून समायोजित केली जाणार आहे.
काढणी पश्चात नुकसान-
कापणी व काढणीनंतर शेतकऱ्यांनी सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे चक्रीवादळ किंवा
अवेळी पाऊस यामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे केले जाणार आहेत व यांची नुकसानभरपाई
निश्चित केली जाणार आहे. सदरच्या पिकांच्या नुकसान योजनेत समाविष्ट असलेल्या व विम्याची रक्कम
भरलेल्या पिकांच्या काढणी किंवा कापणी नंतर जास्तीत जास्त १४ दिवसांच्या आत नुकसानभरपाईस पात्र
राहणार आहे

नारचत कला जाणार आह. सदरच्या पिकाच्या नुकसान याजनत समाविष्ट असलल्या व विम्याचा रक्कम
भरलेल्या पिकांच्या काढणी किंवा कापणी नंतर जास्तीत जास्त १४ दिवसांच्या आत नुकसानभरपाईस पात्र
राहणार आहे
स्थानिक नैसर्गिक आपत्ती-
या योजनेअंतर्गत पुराचे पाणी शिरून पिकांचे नुकसान झाल्यास, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक
आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पिकांचे पंचनामे क
निश्चि
करण्यात येणार आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान इ
12-13/55
वित्तीय संस्थेमार्फत या पीक विमा योजनेत भाग घेतला आहे, त्या संबंधित वित्ताय सस्थस कवा संबंधित
विमा कंपनीस नुकसान झाल्यापासून ४८ तासांच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकांची माहिती, नुकसानीचे
कारण व प्रमाण कळविणे गरजेचे आहे
विमा हप्ता दर व योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत –
खरीप हंगामातील सर्व अन्नधान्ये व गळीतधान्य पिकांसाठी २ टक्के विमा हप्ता दर आहे. रब्बी हंगामातील
सर्व अन्नधान्ये व गळीतधान्य पिकांसाठी १.५ टक्के विमा हप्ता दर शासनाने निश्चित केला आहे.
खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिके,वार्षिक फळपिके यांसाठी ५ टक्के विमा हप्त्याची रक्कम आहे.
पिकांनुसार संरक्षित रक्कम व कंसात विमा हप्त्याची शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम पुढीलप्रमाणे
भात – रु. ३९ हजार (७८० रुपये), खरीप ज्वारी रु. २४ हजार (४८०), बाजरी व नाचणी – प्रत्येकी रु.
२० हजार (४००), तूर – रु.२८ हजार (५६०), मूग उडीद – रु. १८ हजार (३६०), भुईमुग – रु. ३० हजार
(६०० रुपये), कारळा – रु. २० हजार (४००), सोयाबीन रु. ३६ हजार (७२०)
शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी संपर्क-
जवळच्या जिल्हा किंवा राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा, गावचे कृषी साहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ
कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी या योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
तसेच सात बारा व या योजनेच्या विहित नमुन्यातील अर्ज सादर करून शेतकऱ्यांनी आपल्या
पिकांनुसार या पीक विम्याची रक्कम बँकेत मुदतीत भरणे गरजेचे आहे.
फळ पिक विमा योजना
शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने फळबागेचे क्षेत्र नावावर असणाऱ्या व शेतीच्या सातबारावर नोंद

शेतकरी मित्रांनो नवीन शासन निर्णय जाहीर झाला शेतकऱ्यांना मिळणार मदत पण कोणते शेतकऱ्यांना मिळणार आणि कधी मिळणार आपण पाहनर आहे

शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनाचा खूप नुकूसना झाला 2019 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात महा व क्यार चक्रीवादळ आला आणि पावसाने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनाचा पिकांचा खूप नुकसान झाला त्यामुळे महाराष्ट्र शासनान नुकूसना पोटी मदत जाहीर केली

राज्यातील 34 आणि 249 तालुक्यातील शेतकऱ्यांनाचा पिकांचा खूप नुकसान झाला
शेतकऱ्यांना याचा अगोदर मदत जाहीर केली आहे शासन निर्णय नुसार 7309.36 कोटी रुपये काही जिल्ह्यातुन अजून निधी मागणी आली उर्वरित शेतकऱ्यांना मदत वाटप करणे साठी जाहीर करण्यात आली 32622.50 लक्ष इतकी निधी वितरित करण्यात मान्यत दिली

कोणते पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे आपण पाहणारा आहे

1. शेतीपीक साठी शेतकऱ्यांना मिळणार 8000 हजार प्रति हे.

2. बहुवार्षिय पिके (फळबाग) साठी शेतकऱ्यांना मिळणार 18000 हजार रुपये.प्रति हे

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार

1. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा 135.38 रुपये लाखात

2.कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा 18.61रुपये लाखात

3. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 229.00 रुपये लाखात

4. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा 3196.90 रुपये लाखात

5. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा 7188.98 रुपये लाखात

6. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 2449.26 रुपये लाखात

7. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा 771.87 रुपये लाखात

8.नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा 5065.49 रुपये लाखात

Amazon पर्मनंट वर्क फ्रॉम होम (New Job) | Amazon Jobs 2022 | Amazon Work From Home

9. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 3959.04 रुपये लाखात

10. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 2075.30 रुपये लाखात

11. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 214.63 रुपये लाखात

12.अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 989.24 रुपये लाखात

13. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 1367.85 रुपये लाखात

14. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 1108.82 रुपये लाखात

15. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3327.70 रुपये लाखात

16. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 430.04 रुपये लाखात

17. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 93.28 रुपये लाखात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *