pikvima 2023 / पीकविमा 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाळी अधिवेशन चालू pikvima 2023 आहे आणि पावसाळी अधिवेशन मध्ये राज्याचे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा मोठ्या घोषणा करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बातमी पाहणार आहे की 2023 चा 2023 चा पिक विमा मिळणार की नाही मिळणार

पीकविमा तक्रार करणे साठी

imoji

इथे क्लीक करा

हा बराचश्या शेतकऱ्यांना प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो आता एक अट कमी करण्यात आली सर्वात अगोदर जर तुमचं नुकसान झालं तर पिक विमा कंपनीला 72 तासात कळवायचं होतं पण आता 72 तासातून 96 तासात pikvima 2023 तुमचं नुकसान होऊन 96 तासात कंपनीला कळवण कळावे लागेल आणि त्यासाठी आपले जे कृषी मंत्री आहे धनंजय मुंडे यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे आणि एक अजून मोठा निर्णय की ज्या शेतकऱ्यांना पिक विमा 1000 रुपये पेक्षा कमी भेटेल त्यांना राज्य सरकारकडून पैसे देण्यात येणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी सुद्धा काही निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे म्हणून शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो मिळण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *