शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अखेर पिक विमा वाटप होणार पैसे आले || Pik Vima Yojana New Update Today

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामसन २०२२ साठी पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीतराज्य हिस्सा अनुदान रु. २४४,८६,२५,८६९/-इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठीवितरीत करण्याबाबत Pik Vima Yojana New Update Today

L

imoji

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२२ व रब्बी हंगाम २०२२-२३ शासन निर्णय दि.१.०७.२०२२
अन्वये भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं. लि., बजाज Pik Vima Yojana New Update Today
अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया
इंन्शुरन्स कंपनी या ५ विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात
विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषि विमा कंपनीने आयुक्त (कृषी) यांचे मार्फत
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२२ अंतर्गत उपरोक्त ५ कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक
विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. त्यास
अनुसरुन संदर्भ क्र.४ च्या शासन निर्णयान्वये रु.७२४.५२ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला
आहे. आयुक्त कार्यालयाने संदर्भ क्र. (६) च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून खरीप हंगाम २०२२
करीता रु. २४४,८६,२५,८६९/- इतकी रक्कम पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान विमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *