देशांतर्गत कापसाचेदर पुन्हा सुधारणार / kapus rate today

देशांतर्गत कापसाचेदर पुन्हा सुधारणार उत्पादन घटीमुळे दराला बळकटी; सरकी, ढेपेचेही दर तेजीतअनिल kapus rate today : मागील आठवड्यापासून कापसाचे भाव क्विंटलमागे ३०० ते५०० रुपयांपर्यंत कमी झाले. त्यामुळे दरवाढीची प्रतीक्षा करत असलेल्याशेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली.

  • बाजार भावा व्हाट्सअप ग्रुप
imoji
जॉइन होणे साठी इथे क्लीक करा

पण कापूसदरात जास्तनरमाई येणार नाही. सरकी पेंड आणि सरकी तेलाचे भाव सध्या तेजी कमी केला. देशात आता ३३०” सीएआय’ने देशातील कापूसआहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव टिकून आहेत. त्यामुळेदेशात कापसाचे दर पुन्हा सुधारतील. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांनी ८५००रूपयांपेक्षा कमी दरात कापूस विक्री करणे घाईचे होईल, त्यापेक्षाअधिक दर मिळण्याची शक्यता, कापूस बाजारातील अभ्यासकांनीव्यक्त केली आहे.पान ४ वर ॐ” देशातील कापूस उत्पादन घटणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी बाजारातील विक्रीमर्यादितठेवली.

चीनकडूनहीकापसाला मागणी वाढणार आहे. त्यामुळे कापूसदरात जास्त घसरण होणार नाही. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर कापूसदरात सुधारणाहोऊ शकते. शेतकऱ्यांनी ८ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये.-राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार kapus rate today. पण शेतकऱ्यांनी यंदा कापूस रोखूनघरला. उद्योगाला गरजेप्रमाणे कापूस मिळतआहे. मात्र स्टॉक करता येत नाही.

शेतकरीटप्प्याटप्प्याने कापूस विकत असल्यानेदर टिकून आहेत. कापूस दर कमी होणारनाहीत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढल्यास देशातही कापूसदर सुधारतील.- अतुल गणाचा, अध्यक्ष,कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *