नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस भाव आज पाहणार आहे की बाजारात 3 march kapus bajar bhav चढउतार झालेल्या बाजारात कापूस भाव वाढत आहे की कमी होत आहेत आज आपण आजच्या बाजारभाव मध्ये पाहणार आहे त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आपल्या वेबसाईटवर तर आत्ताच व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा कारण शेतीसंबंधीची प्रत्येक बातमी सर्वात अगोदर इथं मिळते त्यासाठी लवकरात लवकर जॉईन व्हा आणि शेतकरी मित्रांनो राज्यात वायदे सुरू झाले 3 march kapus bajar bhav
कापूस बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप जॉइन होणे साठी

इथे क्लीक करून




बाजारभाव कमी झाले. बाजारभाव वाढले पण काही प्रमाणातच वाटतात 100 200 ने कापूसबार वाढत आहेत शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस बराचसा अजून आहे या कापसामुळे शेतकऱ्यांचं ज्या कापसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे कारण घरामध्ये ठेवल्यानंतर खाजण्याचे प्रमाण सुद्धा पाहायला मिळत आहेत अन खासते आणि बरेचसे आजार सुद्धा होतात त्यामुळे सरकार आणि राज्य सरकारने केंद्र सरकारने लवकरात लवकर कापूस बाजार भाव शेतकऱ्यांनी आव्हान केलेला आहे की लवकरात लवकर वाढवा पण अशाप्रकारे आजचे बाजार भाव सविस्तर पाहणार आहे