Pik vima letest news / फळपीक विमा योजना 2021 / निधी मंजूर

फळपीक कोणता मंजूर झाला

Pik vima letest news
शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्था पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा पिकासाठा २६ जिल्फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित्त शुरन्स.कं.लि., रिलायविमा योजना राज्यात सन २०२१-२२ , २०२२-२३ व २०२३-२४ या तीन यांमार्फत संदर्भ क्र. ळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) (मृग बहार) या ८ फळपिकासाठी २६ जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स.कं.लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स.कं.लि. व भारतीय कृषि विमा कंपनी या विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार 5000 हजार रु PM kisan Maandhan Pension Scheme

कोणते वर्ष पीकविमा मंजूर झाला

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत सन २०२१ मृग बहारासाठी भारतीय कृषि विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदान वितरीत करण्याची मागणी कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्र.३ अन्वये सादर केली आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांमधील मुद्या क्र.१३.१.६ नुसार “चालू हंगामातील नोंदणी सुरु असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्र व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा अग्रीम स्वरुपात (पहिला हप्ता) कंपनीस अदा करणे आवश्यक आहे. सदर विमा हप्ता अनुदानाची रक्कम मागील हंगामाच्या अदा केलेल्या एकूण राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या ८० टक्क्याच्या ५० टक्के रक्कम आगामी स्वरुपात कंपन्यांना द्यावी” असे नमूद आहे. त्यास अनुसरून कृषि आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीनुसार रु. ३०,०६,०३,४०५/- इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ही पण बातमी वाचा जिल्हापरिषद योजना 2021

किती निधी मंजूर फळपीक विमा

Pik vima letest news
भारतीय कृषि विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्र.१३.१.६ या बाबींचा विचार करून पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना मृग बहार सन २०२१ अंतर्गत राज्य हिस्सा पिक विमा हाता
अनुदानाच्या प्रथम हात्यापोटी रु.३०,०६.०३,४०५/- इतके अनुदान विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम मृग बहार हंगाम २०२१ करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.

२. प्रस्तुत बाबीवर होणरा खर्च खालील लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ करीता मंजूर केलेल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *