pashusavardhan yojana 2023 : योजनेचे संपूर्ण नाव – 2 दुधाळ गाई व म्हशी चे वाटप करणे .संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी आणि देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या 2 जनावर मिळणार
आता लाभार्थी निवडीचे कशी होणार निकष –
प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )१. महिला बचत गट चालेल २. अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे शेतकरी )३. सुशिक्षित बेरोजगार असलेलं (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

अर्जासोबत कोणते कागदपत्रे जोडावयाची
-१) तुमचा फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)२) शेताचा सातबारा (अनिवार्य)३) शेताचा ८ अ उतारा (अनिवार्य)४) तुमच्या अपत्यचा दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र५) तुमचा आधारकार्ड (अनिवार्य )६) साताबार मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रतअधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा :