अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली / Ativrushti nuksan bharpai yadi 2023

Ativrushti nuksan bharpai yadi 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर केली होती

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023

ते मदत कधी मिळणार शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता त्यानंतर बऱ्याचशा कृषी मंत्री असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री असो यांनी असं सांगितलं होतं की दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी 2023 बँक खात्यात जमा होईल व त्याची यादी सुद्धा आता जाहीर करण्यात आलेली आहे तर यादी कुठे बघायची हे सुद्धा आपण या लेखांमध्ये पाहणार आहे

20231111 105748

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 ची यादी

शेतकरी मित्रांनो जर यादी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी सेंटरवर बघायची आहे तिथे जाऊन तुम्ही अतिवृष्टी 2023 ची यादी दाखवा आणि माझं नाव बघा

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही ई केवायसी करावी ही केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात अतिवृष्टी 2023 ची मदत बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे तुमच्या गावाची यादी तुमच्या गावातील csc सेंटरवर आहे

पंचायत समिती यादी

Ativrushti nuksan bharpai yadi 2023 : अतिवृष्टी 22 जुलै 2023 या कालावधीतील खालील गावांचे शेतकऱ्यांनी त्यांच्या नावासमोरदर्शविलेला विशिष्ट क्रमांक घेऊन नजीकच्या सेतू केंद्रात E-kyc ची प्रक्रीया पूर्ण करून घ्यावी.2. सेतू/ सीएसी चालकांनी E-kyc करतांना फक्त आधार क्रमांक चुकीचा असेल तरच Grievances /तक्रार| टाकावी. इतर कोणत्याही चुकांकरीता Grievances / तक्रार टाकू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *