Nuksana Bharape gavachi yadhi / नुकसान भरपाई 2021 यादी गावानुसार यादी

नमस्कार मित्रांनो नुकसान भरपाई 2021 शेतकऱ्यांनाचा खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले होते Nuksana Bharape gavachi yadhi राज्य सरकार ने शेतकऱ्यांना हेक्टरी मदत जाहीर केली होती आणि दिवाळी अगोदर काही भागातील शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा झाली

Nuksana Bharape gavachi yadhi

यादी पाहणे साठी खालील लिंक वर क्लीक करा

माहे जुलै-ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना NDRF च्या तरतुदी नुसार पात्र सोयगाव तहसील मधील शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी

ही पण बातमी वाचा नुकसान भरपाई 2021 बँक खात्यात आज पासून जमा हिणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *