आज पासून शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात / Namo Shetkari Yojana Maharashtra

Namo Shetkari Yojana Maharashtra भाग्यविधाते आदरणीयपंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदीयांचे महाराष्ट्रात / पुण्यभूमी शिर्डी येथेमन: पूर्वकॅ स्वागत!या दौऱ्यादरम्यान मा. पंतप्रधानमहोदय सुमारे 7500 कोटींच्याविकासकामांचे उद्घाटन,राज्याच्या नमो शेतकरीमहासन्मान निधी योजनेच्यामाध्यमातून2000 रु. लाभाचेवितरण आणि भव्य शेतकरीमेळाव्यास संबोधित करणार आहेत.आमदार राजेश संभाजी पवार(विधानसभा सदस्य, नायगाव मतदारसंघ)

Namo Shetkari Yojana Maharashtra

व्हाट्सअप ग्रुप

आज पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून त्या नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी पडतील कधी पडतील हा प्रश्न शेतकऱ्यांना होता तर शेवटी अखेर आज माननीय नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार आहे आणि यांचा दोरा या दोरा दरम्यान शिर्डी मध्ये तीन वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत

http://aamhishetkaree.com/land-gps-area-calculator/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *