फ्री टेब मिळणार / Free Smartphone Tablet Yojana

Free Smartphone Tablet Yojana MHT-CET/JEE / NEET 2025 करिताप्रशिक्षण पूर्व योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत.महाज्योतीOBC / VJNT तसेच विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीमोफत टॅब व इंटरनेट सुविधाविद्यार्थ्यांना मिळणारे लाभ…महाज्योती मार्फत MHT-CET / JEE / NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षणऑनलाईन पध्दतीने देण्यात येईल. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फेविद्यार्थ्यांना मोफत टॅब व ६ जीबी/दिवस इंटरनेट डेटा पुरविण्यात येईल.पात्रताउमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.उमेदवार हा इतर मागासवर्गीय, वि.जा.भ.ज. किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.• पासपोर्ट साईज फोटोसही / आधार कार्डजातीचे प्रमाणपत्रज्या विद्यार्थ्यांनी सन २०२३ मध्ये १० वी ची परिक्षा उत्तीर्ण होवून अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला आहे.असे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना १० वी ची गुणपत्रिका अकरावीचे प्रवेश पत्रजोडणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावामहाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील”Application for MHT-CET/JEE/NEET 2025 Training”मध्ये नमूद कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे• वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र• डोमेशियल प्रमाणपत्र• १० वी ची गुणपत्रिकाविद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.व त्याला किमान ६०% पेक्षा जास्त गुण असावे.x११ वी प्रवेशपत्र११ वी चे बोनाफाईटरहिवासी दाखलाअर्ज करण्याचीअंतिम दिनांक३१ ऑक्टोबर २०२३ज्या विद्यार्थ्यांनी आभी अर्ज केला आहे परंतांची पूर्तताकेली नाही त्यांनी त्वरित पूर्ण करावी.

Free Smartphone Tablet Yojanaॲड. आकाश पांडुरंगजी फुंडकरआमदार, खामगांव विधानसभा मतदार संघ[email protected] @advakash fundkarakash @akashfundkar0026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *