जमीन मोजणी पहा मोबाईल वर पहा / Land GPS Area Calculator

Land GPS Area Calculator शेतकरी मित्रांनो तुम्ही जमिनीची मोजणी किंवा गुंठा मोजणी तुम्हाला तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर करायचं असेल तर तुम्ही एका मिनिटात करू शकता तर शेतकरी मित्रांनो कसं करायचं कोणती ॲप डाऊनलोड करायची त्याची लिंक खाली प्रमाण दिली आहे ते ॲप सर्वात अगोदर ओपन करायचं Land Record Online

https://play.google.com/store/apps/details?id=lt.noframe.fieldsareameasure पण ज्या शेतात आपल्याला मोजणी करायचे त्या शेतात माणूस हजर असला पाहिजे किंवा ज्या गुंठ्यात Land GPS Area Calculator आपल्याला मोजणी करायची आहे तिथं हजर असला पाहिजे आणि ते ॲप ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला बोलण्याचा चिन्ह दिसेल त्या चिन्हावर क्लिक करून जी त्यानंतर चार डॉट मारायचे आहेत जिथे आपली जमीन जेवढी आहे तेवढी आणि तिथे तुम्हाला बाजूला वरती तुमची जमीन मोजलेली दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मोजणी आहे तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकताGPS Area Calculator

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *