उद्या पासून शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात / Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana पी एम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतकृषी विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे13 लाख 45 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ…

नमो शेतकरी यादी पाहणे साठी इथे क्लिक करा

लाखो शेतकरी पी एम किसानच्या चौदाव्या हप्त्यापासूनवंचित राहिल्यानंतर राबवली विशेष मोहीम,याद्वारे 9.58 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण,2.58 लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्नव 1.29 लाख शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेखनोंदी अद्ययावत करण्यात आल्या.PM KISANपी एम किसान व नमो किसानमहासन्मान योजनेत एकहीपात्र लाभार्थी वंचित राहणार नाही. Namo Shetkari Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *