mukhyamantri kisan yojana maharashtra / मुख्यमंत्री किसान योजना

केंद्रानंतर राज्यातही लागू होणार mukhyamantri kisan yojana maharashtra शेतकऱ्याला वर्षाला मिळणार १२ हजार’मुख्यमंत्री किसान योजनामुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-

mukhyamantri kisan yojana maharashtra

फडणवीससरकारकडून आनंदाची बातमी देण्यात आलीआहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेच्या धर्तीवर आता राज्यातही ‘मुख्यमंत्रीकिसान योजना’ लागू करण्याचा मोठा निर्णयराज्य सरकारने घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा ! ५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत बक्षीस

वर्षाकाठी राज्यातील शेतकन्यांना सहा हजाररुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मागच्यातीन दिवसापूर्वी कृषी विभागाच्याअधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णयघेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येत्याआर्थिक वर्षात अर्थसंकल्पात पासाठी तरतूदमुख्यमंत्री किसान योजने अंतर्गत प्रत्येक वर्षीपात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदानदेण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठीशिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णयमानला जात आहे. सध्या देशपातळीवर• प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाराबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातदेखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजनाराबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येकमहिन्यात टप्प्या टप्प्यानं रक्कम दिली जाणारआहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजाररुपये दिले जाणार आहेत.राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजनालागू करण्यात येणार असल्याची माहितीमिळत आहे.

mukhyamantri kisan yojana maharashtra

या आर्थिक वर्षात बजेटमध्येतरतूद देखील करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना वर्षाला या योजनेद्वारे सहा हजाररुपये देण्यात येणार आहेत. मात्र, ते कशापद्धतीने देणार याबाबत आणखी माहितीमिळालेली नाही. लवकरच याबाबतचा निर्णयराज्य सरकारनं घेणार आहे. अर्थसंकल्पात यायोजनेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यातयेमार याबाबतची माहिती अद्याप मिळालेलीनाही. मात्र, सरकार लवकरच घोषणाकरण्याची शक्यता आहे. तसेच या योजनेसाठीकोणते शेतकरी पात्र ठरतील याबाबत देखीलअद्याप काही माहिती मिळालेली नाही. मात्र,मागील तीव दिवसापूर्वी कृषी विभागाच्याबैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतआहे. नोकरी भरती 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *