शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार मिळणार सोलर शेतात भाड्या पट्ट्यासाठी ( Land lease for solar )

Land lease for solar : नमस्कार मित्रांनो आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडवणीस यांनी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे की राज्यातील खाजगी जमीन जे शेतकऱ्यांची जमीन आहे ते एकटी अनुदान देणार आहे.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

म्हणजे त्याच्यावर आता खाजगी जमीन भाड्या पट्ट्यावर घेऊन सरकार आता सौर ऊर्जा त्याच्यावर शेतात बसवणार आहे आणि सरकार हे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना प्रति एकटी 75 हजार रुपये जमीन हे भाडेपट्ट्यावर घेतल्यानंतर देणार आहे.

20240223 153157
Land lease for solar
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर हे महत्त्वाकांची योजना महाराष्ट्र सोलर स्कीम योजना चालू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ म्हणजे जे जमीन पिकत नसेल त्या जमिनीवर आता सोलर ऊर्जा बसणाऱ्या म्हणजे शेतकऱ्यांना आता दिवसा चोवीस तास वीज मिळणार आहे त्यामुळे हे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे.

https://abmarathi.com/birthday-baner/

की आता शेतकऱ्यांची जे जमीन आहे ते आपण भाडेतत्त्वावर घेऊन त्यांना हेक्टरी 75 हजार रुपये देऊन त्यानंतर दरवर्षी तीन टक्क्याने त्या भाडेपट्ट्यामध्ये वाढ सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यामुळे सौर ऊर्जा हे हे शेतात बसणारे आणि त्यामुळे वीज निर्मिती झाल्यामुळे शेतकऱ्यांना हे 24 तास 20 मिळणार आहे असे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडवणीस यांनी घोषणा करण्यात..

Land lease for solar : सोलरच्या माध्यमातून 4000 mw वीज निर्मित करू असे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे बोलली त्यानंतर सोलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वी सुद्धा मिळणार आहे याचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे लाभ घ्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला या लेखामध्ये सांगणारच आहे कारण सौर ऊर्जाच्या माध्यमातून आपल्याला 24 तास 20 मिळणार आहे बऱ्याचशा योजना केंद्र सरकारने सुद्धा काढलेले आहेत आणि राज्य सरकार सुद्धा काढत आहे