2 लाख 50 हजार नवीन विहिरीसाठी मिळणार ( Subsidy from Govt for wells )

Subsidy from Govt for wells : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी हो  नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि जे जुनी विहीर आहे त्याच्यासाठी 50 हजार रुपये मिळणार आहेत आणि वीज कनेक्शन घेण्यासाठी दहा हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी बांधवांनो कशाप्रकारे अर्ज करायचा सविस्तर माहिती आपण पाहणार आहे.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

तर शेतकरी मित्रांनो आता एक कोणती योजना आहे कागदपत्र कोणते लागणार आहे सविस्तर पाहणारच आहे त्या अगोदर या योजनेचा संपूर्ण नाव सांगणारा अर्ज कुठे करायचा ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे.

20240223 175820
Subsidy from Govt for wells

ही योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजना या योजनेअंतर्गत नवीन विहीर जुनी विहीर बोरवेल लाईव्ह साठी अनुदान मिळत असते

आता सर्वात अगोदर पाहणार आहे की विहिरीसाठी किती अनुदान मिळत असते तर विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान मिळत असते त्यानंतर लाईन घेण्यासाठी दहा हजार रुपये जुनी विहिरीचं दुरुस्ती करण करण्यासाठी पन्नास हजार रुपये आणि अस्तरीकरण करण्यासाठी पन्नास हजार रुपये मिळत असतात

शेतकरी बांधवांना आपण पात्र आहे की नाही याला कागदपत्रे काय काय लागणार आहे सविस्तर पाहणार आहे

https://abmarathi.com/birthday-baner/

कागदपत्र लागणार आधार कार्ड त्यानंतर शेतीचा 8 सातबारा अगोदर जर कोणत्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही विहीर खोदलेले असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही हे तेवढेच महत्त्वाच आहे

Subsidy from Govt for wells : या योजनेचा अर्ज आपल्याला कृषी विभागामध्ये करावे लागेल जिल्हा परिषद मार्फत कृषी विभागामध्ये आपण अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर काही दिवसातच आपला अर्ज मंजूर होईल आणि त्यानंतर अडीच लाख रुपये मिळतील