पीक विम्याची तारीख फिक्स ( Crop Insurance Maharashtra )

Crop Insurance Maharashtra : केंद्र सरकारच्या कृषी विभाग कंपनीने खरीप 2022 मध्ये उर्वरित 50 टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात जमा होणार अशी प्रत्येक व्यक्त करण्यात आलेली आहे  खरीप २०२२ मधील उर्वरित ५० टक्के नुकसान भरपाई रकमेतील रुपये २२६ कोटी आजवर शेतकऱ्यांना वितरित केले असून रुपये ६ कोटी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे,

पिक विमा यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शासनाकडील बाकी रुपये ५० कोटी पुढील आठवड्यात विमा कंपनीच्या खात्यावर जमा होणार आहे. उर्वरित  6 मंडळातील शेतकऱ्यांना महिनाअखेर पर्यंत रक्कम  बँक खात्यात जमा होणार  मिळावी, यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे अशी माहिती रजिस्ट्रेशन पाटील माननीय आमदार यांनी दिल्या.

20240223 125232
Crop Insurance Maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

केंद्र सरकारचे खरीप 2022 मध्ये चुकीच्या पद्धतीने चालण्यास टक्के पिक विमा वितरित केला होता त्यामुळे आता पुन्हा शेतकऱ्यांना अजून रोहित चिपळूण आहे तो मिळणार आहे खरीप २०२२ मध्ये चुकीच्या पद्धतीने ५०% भारांकण लावून शेतकऱ्यांना विमा वितरित करण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने खंबीर भूमिका घेतल्यानंतर विमा कंपनीने उर्वरित ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे मान्य झालेला आहे

विमा हप्त्यापोटी राज्य सरकारचे रुपये ५० कोटी विमा कंपनीला देणे बाकी असल्यामुळे विमा कंपनीने रुपये २८२ कोटी अनुज्ञेय नुकसान भरपाई रकमेतील रुपये २३२ कोटी तात्काळ वितरित करण्याचे तर शासनाकडून हप्त्याचे ५० कोटी रुपये मिळाल्यानंतर उर्वरित 6 मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने आजवर रुपये २२६ कोटी वितरित करण्यात आले असून ६ कोटी वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

शुभेच्छा बॅनर तयार करा

Crop Insurance Maharashtra : भारतीय कृषी विमा कंपनीला रुपये ५० कोटी वितरित करण्याची फाईल वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळावेत यासाठी या फाईलचा दैनंदिन पाठपुरावा  सध्या सुरू आहे . या आठवड्यात सदरील रक्कम विमा कंपनीला मिळणे अभिप्रेत असून ही रक्कम विमा कंपनीकडे वर्ग होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.