Khrip Hangam Pikvima / बँक खात्यात पडण्यास सुरवात

Khrip Hangam Pikvima भरलाय परंतु मिळाला नाही अश्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.
शेतकरी बांधवांनो, दोन तीन दिवसापासून खरीप 2021 चे पैसे खात्यावर पडण्यास सुरवात झाली आहे. मात्र अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांचे फोन येत आहे.आपण याअगोदर कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे दिवाळीपूर्वी दिलेल्या निवेदनात व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनात ऑनलाइन- ऑफलाईन चा घोळ न करता सरसकट शेतकऱ्यांचा विमा मंजूर करा अशी मागणी केली होती.विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे परंतु यापासून अनेक शेतकरी वंचित आहे.

ही पण बातमी वाचा PM किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार

Khrip Hangam Pikvima


म्हणून सकाळपासून शेतकऱ्यांचे फोन चालू आहेत. त्याबाबत खुलासा करत आहे. ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असतील किंवा नसतील त्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आपण मागणी केल्या नुसार कृषी आणि महसूल चे पंचनामे ग्राह्य धरून विमा कंपनीच्या सॅम्पल पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना विमा मिळेल.त्यामुळे चिंता करू नका.या विमा कंपनी कडून पै पै वसूल केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही.संघर्ष जारी रहेगा. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झाली नाही त्यांनी अवश्य संपर्क करा.

ही पण बातमी वाचा आधार कार्ड मोबाईल डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *