Latur Pikvima / चोवीस तासापासून बँक खात्यात जमा सुरू

पीकविमा खात्यात जमा होऊ लागला
Latur Pikvima :लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा म्हणून
अनेकांनी आंदोलने केली. माजी मंत्री संभाजीराव पाटील यांच्या
नेतृत्वात ७२ तासाचे अन्नत्याग आंदोलन झाले. त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यक्ती, संघटना, नेते, आमदार यांनी पाठपुरावा केला. लातूर जिल्ह्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांचच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

ही पण वाचा बातमी एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ

वरील लिंक वर क्लीक करून

Latur Pikvima
जवळजवळ २९९ कोटी पिकविमा जमा होईल असा अंदाज आहे.
त्यापैकी ६० ते ७० टक्के रक्कम जिल्हा बँकेच्या माध्यमातून वितरीत होत आहे. चोवीस तासापासून पिकविमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात बहुसंख्य सभासदांच्या खात्यात पिकविमा जमा होईल अशी माहिती जिल्हा बँक, विविध बँकांकडून मिळाली आहे.

ही पण बातमी वाचा कॉविड पास मोबाईल डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *