pm kisan ekyc / योजनेचा पैसे जमा होणार

शेतकरी मित्रांनो तुमच्या साठी केंद्र सरकार कडून आनंदाची बातमी pm kisan ekyc योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर कोणते तारखेला, आणि कोणते शेतकऱ्यांनाचा ,मोबाईल यादी कशी पहायची सविस्तर माहिती आपण पहाणारा आहे.

कोणते शेतकऱ्यांना मिळणार pm kisan योजनेचे पैसे

शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता पर्यंत 11हफ्ते मिळले असले तर तुम्हाला लवकरच 12हफ्ता जमा होणार आहे. पण शेतकरी मित्रांनो तुमि ekyc केली असले तर च तुम्हाला pm kisan योजनेचा 12हफ्ता मिळणार ते साठी आपण ekyc कशी करायची याचा संपूर्ण विडिओ बनवल आहे तर तुमी खालील लिंक वर क्लीक करून पाहू शकता

ही पण बातमी वाचा shet rasta kayda असा मिळवा तुमच्या शेतासाठी रस्ता

वरील लिंक वर क्लीक करून वाचा

कोणते तारखेला जमा होणार 12 हफ्ता pm kisan चा

शेतकरी मित्रांनो बरच दिवस पासून आपण बातम्या पहात डिसेंबर मध्ये बँक खात्यात जमा होणार पण शेतकरी मित्रांनो pm kisan या वेबसाईटवर वर आता जाहीर झाला आहे की 12 हफ्ता बँक खात्यात कोणते तारखी ला जमा होणार तर ते तारीख आहे सप्टेंबर 2022 पासून शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 12 हफ्ता जमा होणार आहे.


ही पण बातमी वाचा कृृषी भरती 2021 असा करा अर्ज

pm kisan ekyc

Pm kisan योजनेचे यादी मध्ये नाव कस पाहयच

तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला pm kisan या योजनेची वेबसाईट दिली आहे या वेबसाईटवर क्लीक करा आणि मग तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकावं लागेल आणि मग तुम्हाला otp तुमच्या मोबाईल वर येईल तो टाकावं लागेल आणि मग तुम्हाला यादी मध्ये नाव दिसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *