Keli Pikvima
नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनाचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीकविमा मिळाला नव्हता परंतु राज्य सरकार ने पीकविमा मंजूर केला आणि तो शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणेस सुरवात झाली
ही पण बातमी या जिल्ह्यात जोरदार पाऊस
बारड निवघा मंडळातील Keli Pikvima आहे. हेक्टरी ६०,००० रु. केळीचा विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला आहे.