कापूस बाजार भावा आता वाढणार / kapus bajar bhav 2022

kapus bajar bhav 2022 रविकांत तुपकर यांनी मांडल्या. वाणीज्य मंत्री
पियुष गोयल यांनी या सर्व मागण्या समजावून घेत केंद्र
सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगून सोयाबीन व कापूस या शेतमालाच्या भावाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाल्याने आता सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न दिल्ली दरवारी पोहचला असून हा लढा अंतिम टप्प्यात पोहचल्याचे रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगीतले. याबैठकीला ‘स्वाभिमानी’चे
विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले व रामेश्वर अंभोरे उपस्थित होते. मागील काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांचा सामना

Pik Vim sms / शेवटी शेतकऱ्यांना यश

kapus bajar bhav 2022
करणाऱ्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अडचणी यंदाही कायम आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *