Pik Vim sms / शेवटी शेतकऱ्यांना यश

Pik Vim sms पाथरी येथील युवा शेतकऱ्यांच्या पीकविमा आंदोलनाला यश पाथरी तालुक्यात शेतकऱ्यांचा खात्यावर पीकवीमा पहिला हफ्ता पडण्यास सुरुवात झाली आहे… यानिमित्त उपोषणास ज्या ज्या युवा शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला व उपोषणात बसले होते या सर्वांचे मी प्रथम  मनापासून आभार व धन्यवाद व्यक्त करतो विम्याचा पहिला हप्ता हा पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात झाली आहे .

Pik Vim sms

..कुठलाही संघर्ष वाया जात नाही हेच यावर निश्चित झाला आहे संघर्ष करताना अनेक अडचणी आल्या त्या अडचणींना तोंड देऊन हे पाथरी येथील युवा शेतकरी आणि यांचा हा लढा आज यशस्वी झाला याचा खरच मनापासून आनंद वाटत आहे परत एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन… व या संघर्षात ज्या ज्या

Farmer Electricity / शेतकऱ्यांनासाठी मोठया निर्णय

अधिकाऱ्यांनी , पत्रकार बांधवांनी आणि खास करून देशोन्नती चे प्रतिनिधी गजानन सर घुंबरे यांनी किंवा पडद्यामागून ज्यांना शक्य नव्हतं त्या तमाम शेतकरी प्रेमी शेतकरी बांधवांनी पाठिंबा दिला त्यांचे पण मनापासून आभारशेतकरी एकजुटीचा विजय असोयुवा शेतकरी संघर्ष समिती पाथरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *