Kamgar yojana कामगार योजना

  1. सर्वांसाठी पुन्हा आनंदाची बातमी कामगार अर्ज भरणे पुन्हा सुरू झाले. आहेत तर मित्रांनो अर्ज साठी काय कागदपत्रे लागतील व कोण पात्र असणार हे सविस्तर आपण या लेखामध्ये पाहणार आहे तर हा लेख पूर्णपणे तुम्ही नक्की वाचा.
    त्यामुळे तुम्हाला काय मिळते तर या योजनेमुळे आतापर्यंत एक पेटी म्हणजे Kamgar yojana साहित्य पेटी  आता दोन हजार रुपये आणि तीन हजार रुपयाचा तर अशाप्रकारे भविष्यात सुद्धा काहीतरी लाभ मिळू शकते या योजनेचा त्यासाठी तुम्ही सुद्धा अर्ज करू शकतात त्या अर्ज करण्यासाठी कागदपत्रे आणि अर्ज करायचा.

या अर्जासाठी कोण पात्रता असेल

या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |

18 ते 16 वयोगटातील बांधकाम Kamgar yojana या पदासाठी पात्र असतील आणि तसेच 90 दिवस काम केलेले कामगार पात्र असतील.
कागदपत्रे
वयाचा पुरावा, 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो, बँक पासबुक
अर्ज कुठे करायचा
आपल्या जवळच्या आपले सेवा सरकार केंद्र वर तुम्ही हात भरू शकता आणि तिथे सुद्धा माहिती विचारू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *