Havman andaj / या तारखी पासून पाऊस घेणार विश्रांती

नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजबा डख यांचा Havman andaj अंदाज आता आपले आम्ही शेतकरी वेबसाईटवर पाह्यला मिळणार

पूर्वसूचना-श्री चे आगमण झाले की,वरुण राजा ची 10 दिवसाची विश्रांती/रजा घेणार.
पंजाब डख

20,21,22 रिमाझिम. नाही ?जोरदार सरी पडणार! .23 पासून सूर्यदर्शन .24तारखेला यवतमाळ,हिगोंली,नादेंड,परभणी,लातूर,बिड, जालना,वाशिम,पाउस पडेल.

21,22 उत्तर महाराष्ट्रात मुसळधार .

मराठवाड्याची तहाण भागवणारे.

जायकवाड़ी धरण या वर्षी 90% भरेल.

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .
पोळेच्या दिवशी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासाठी आनंदची बातमी शेतकऱ्यांना मिळणारा 8000/18000हजार रुपये
दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Havman andaj
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि
परभणी(मराठवाडा)
19/08/2020

शेतकरी मित्रांनो एक विनंती की हा लेख सर्व शेतकऱ्यांना शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *