Havman andaj | पुन्हा या भागात जोरदार पाऊस आणि अतिवृष्टी

महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पाऊस या भागात अतिवृष्टी या भागात रिमझिम आणि जोरदार पाऊस सविस्तर पाहणारा प्रत्येक जिल्ह्याचा Havman andaj शेतकरी मित्रांनो तुम्ही पूर्णपणे वाचा

मुबंई शहर मध्ये काही भागात आपल्याला अतिवृष्टी आणि जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे.

पुढील दोन दिवस ठाण्यामध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.

पालघर मध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील तीन दिवस पाहायला मिळणार आहे.

रायगड मध्ये सुद्धा काही भागात जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस पाहायला मिळणार आहे रत्नागिरी मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागात हलक्‍या स्वरूपाचा आणि काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये तर हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा आणि काही भागात रिमझिम पाऊस धुळ्यामध्ये काही भागात जोरदार भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस.

नंदुरबार जिल्ह्यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा.

जळगाव जिल्ह्यात काही भागात जोरदार तर काही
भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता
आपल्याला पुढील तीन दिवसांमध्ये पहायला मिळणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा
औरंगाबाद जिल्ह्यात काही भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता Havman andaj
जालना जिल्ह्यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा.

परभणी मध्ये काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.

हिंगोली बीड आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यामध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.

उस्मानाबाद आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा.

एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ

अमरावती बुलढाणा अकोला वाशीम यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्‍या स्वरूपाचा पाऊस आणि काही भागात जोरदार पडण्याची शक्यता आहे.

नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही भागात जोरदार आणि काही भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे.

http://aamchinaukri.com/paytm-work-from-home-job/

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे . 

Havman andaj आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *