Jmin kayda / आजोबांनी विकलेली जमीन अशी परत मिळवा

Jmin kayda आजोबांनी विकलेली जमीन अशी परत मिळवावी
या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. ती जमीन वडिलोपार्जित होती ती आजोबांची स्वकष्टाची होती? जो विक्रीचा व्यवहार आहे तो
कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे? त्याला आव्हान देता येऊ शकतो का, त्याला आव्हान देता येऊ शकत नाही? या महत्त्वाच्या
प्रश्नांवर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढवून मिळाली

ही पण बातमी वाचा महापालिका भरती 2021

उदाहरणार्थ, जर वडीलोपार्जित जमीन असेल तर त्या जमिनीचा वडिलांचा हिस्सा विकण्याचा अधिकार निश्चितपणे आहे पण त्यांनी जर सगळ्यांचा हिस्सा विकून टाकला असेल तर असं वेळेला निश्चितपणे आव्हान देता येतं. दुसरं म्हणजे जर त्यांनी एखादा करार करून दिलेला असेल आणि तोंडी करार असेल किंवा नोंदणीकृत करार असेल किंवा त्या करारामध्ये इतर काही कायदेशीर त्रुटी असतील तर त्या व्यवहाराला सुद्धा आव्हान देऊन तो रद्द करून घेता येऊ शकतो.Jmin kayda

आजोबांनी विकलेली जमीन कशी परत मिळवावी
दिलेला असेल आणि तोंडी करार असेल किंवा नोंदणीकृत करार असेल किंवा त्या करारामध्ये इतर काही कायदेशीर त्रुटी असतील तर त्या व्यवहाराला सुद्धा आव्हान देऊन तो रद्द करून घेता येऊ शकतो. थोडक्यात काय तर आजोबांनी विकलेल्या जमिनीची मालकी ही वडिलोपार्जित आहे की स्वकष्टार्जित आहे? त्यांनी केलेला करार हा वैध व कायदेशीर आहे की अवैध्य व बेकायदेशीर आहे? या प्रश्नांचे उत्तरावर जमीन आपल्याला परत मिळणे शक्य आहे की नाही हे अवलंबन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *