जानेवारी कापूस बाजार भाव / janevri kapus bajar bhav

नमस्कार मित्रांनो janevri kapus bajar bhav शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघतच आहात, बाजार समित्यामध्ये कापसाचे भाव 7000 रुपया वर आले होते.आता 7800 ते 8500 रुपये एवढे झाले. तब्बल 1000रुपये वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आज आपण माहिती करून घेऊया कि कोण कोणत्या जिल्यात कापसाला किती भाव मिळत आहे. पहिली बाजार समिती आहे.1)बाजार समिती प्रतिकिनवट -आवक परिणाम124 क्विंटलकिमान दर कमाल दर सर्वसाधारण दर7400 7800 76502)बाजार समिती प्रतिसावनेर -आवक परिणाम3500 क्विंटलकिमान दर कमाल दर सर्वसाधारण दर8110 8290 82003)बाजार समिती प्रतिभद्रावती -आवक परिणाम60 क्विंटलकिमान दर कमाल दर सर्वसाधारण दर8100 8200 81504)बाजार समिती प्रति राळेगाव – आवक परिणाम 3270 क्विंटलकिमान दर कमाल दर सर्वसाधारण दर8000 8515 84005)बाजार समिती प्रतसिरोंचा -आवक janevri kapus bajar bhav परिणाम17 क्विंटलकिमान दर कमाल दर सर्वसाधारण दर7500 8100 77006)बाजार समिती प्रतउमरेड -आवक परिणाम75 क्विंटलकिमान दर कमाल दर सर्वसाधारण दर8110 8100 82007)बाजार समिती प्रतआर्वी -आवक परिणाम323 क्विंटलकिमान दर कमाल दर सर्वसाधारण दर8000 8300 82008)बाजार समिती प्रतसिंदी सेलू -आवक परिणाम150 क्विंटलकिमान दर कमाल दर सर्वसाधारण दर8450 8500 84909)बाजार समिती प्रतकोपर्णा -आवक परिणाम1357 क्विंटलकिमान दर कमाल दर सर्वसाधारण दर7800 8050 7900तर मित्रानो असे आहेत आज चे कापूस बाजार भाव.

दोन लाख वाढीव शेतकरी ठरले पात्र / pik vim shetkari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *