2 जानेवारी कापूस बाजार भाव / kapus bajar bhav buldhana

Screenshot 2023 01 02 09 36 11 06 6f2c3f4ae181527b0a396301e9199e23

महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी भावांनो आपणास विनंती आहे की आपण गरजेपुरताच कापूस विकावा कारण दहा हजार रुपये विकणारा कापूस आज सात हजार रुपये विकत आहे हे जाणून बुजून कापसाचे भाव पाडले कापसाला मंदी नाही कापूस लॉबी कॉटन लाबी आणि केंद्र सरकार.

या kapus bajar bhav buldhana मिळून कापसाचे भाव पाडले तरी शेतकरी भावांनो 26 जानेवारी पर्यंत कापसाचे भाव शंभर टक्के वाढणार आहे त्यामुळे गरजेपुरताच कापूस विका जर 26 जानेवारी पर्यंत कापसाचे भाव सुधारले नाही तर 27 तारखेला कापूस उत्पादक शेतकरी दिल्लीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रोखून धरतील शेतकऱ्याचा विद्रोहाला केंद्र सरकारला समोर जावे लागेल म्हणून तुमची बातमी मीडिया दाखवणार नाही म्हणून शेतकऱ्यांच्या तरण्याबांड पोरांनो हा माझा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घराघरात पोहोचवा आणि आपल्या कापसाच्या भावासाठी रेल रोको साठी तयारीला लागाआपला नम्रगजानन पाटील बंगाळे kapus bajar bhav buldhana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *