असा अंदाज हवामान(weather) खात्याने वर्तवला आहे कडाक्याची थंडी पाहायला मिळाली यामुळे किमान तापमानातही घट झालेली पाहायला मिळाली अशा मध्येच आता उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत असून देशाच्या अनेक राज्यांमध्ये पाऊसही सुरू झालेला आहे.मागच्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला होता पण येत्या दोन दिवसात राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरणात झपाट्याने बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे दरम्यान येत्या दोन दिवसांमध्ये पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र पट्ट्यामध्ये तापमान खाली जाण्याची शक्यता.
ही पण बातमी वाचा या शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार / सरसकट पीकविमा pikvim
हवामान खात्याने वर्तवली आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता Havman andaj panjab dakh खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान 28 जानेवारी पासून म्हणजे येत्या गुरुवारपासून पूर्व विदर्भातील भंडारा गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर आणि गोंदिया या भागांमध्ये ठिकाणी हलका पाऊस weather पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या विभागाने वर्तवली आहे माहिती आवडली असेल तर
ही।पण बातमी वाचा https://abmarathi.com/