Atirushti nuksan bharape / तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणार पैसे

महाराष्ट्रत (maharashtra)झालेल्या जून ते ऑक्टोबर या कालावधीत Atirushti nuksan bharape आणि खूप मोठय प्रमाणात नुकसान   तसेच पुरामुळे बाधित झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना  मदत देण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभागाने 2  हजार १ ९ २ कोटी ८८ ९ लाख रुपयांचा निधी वितरित केला गेला आहे . हा निधी शेवटच्या टप्प्यातला निधि आहे . यापूर्वी राज्य सरकारने पहिल्या हप्त्यात दोन हजार २ ९ ७ कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता .

ही पण बातमी वाचा या शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार / सरसकट पीकविमा pikvim8

मित्रांनो आपण पाहाल की 3 जिल्हयामध्ये येत्या 2-3 दिवसांत पैसे वाटप होणार आहे थेट शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणार आहेत तर आता आपण ते 3 जिल्हे कोणते आहे व किती निधि जिल्हयांसाठी प्राप्त झालेला आहे हे बघूया,

खालील प्रमाणे 3 जिल्हे

सर्वता अगोदर मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यात जून -अक्तोंबर मध्ये अतिवृष्टी व नुकसान झाली होती त्यामध्ये 8,539 शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते आणि 3,716 हेकटोर वरील पिकांसाठी 1 कोटी 85 लाख 83 हजार रूपयांचा दूसरा हप्ता हा  शेतकऱ्यांनासाठी (Farmer) उपलब्ध झालेला आहे.

तर मित्रांनो आनंदची बातमी अशी आहे की हा निधि जिल्हयाकडून तालुक्यांना पोहचलेला आहे लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात बँक(bank) खात्यात टाकण्यात येणार आहे.

राशन किती मिळते मोबाईल वर फ

तर मित्रांनो आता आपण दूसरा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात सतत च्या पावसाने नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांसाठी 7 कोटी 19 लाख हा निधि मंजूर झाला असून तहीसील कार्यालयात निधि जमा झालेला आहे लवकरच हा शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणार आहे . तर मित्रांनो खरीप पिकांना 25 हजार प्रती हेक्टर देण्यात येणार आहे अशी माहिती तहसिलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.

आता मित्रांनो आपण पाहणार आहे तिसरा जिल्ह आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हयासाठी निधि हा तहसील कार्यालयात जमा झालेला आहे . याचा विलंब न करत ही Atirushti nuksan bharape शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करावी असे आदेश सुद्धा देण्यात आलेल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *