Havman andaj / चक्रीवादळ

थायलंड भूभागावरील चक्री वादळामुळे राज्यात पडतय पाउस ! 26 तारखेपर्यतं वरूण राजाचा मुक्काम असेल ? 23 ते 26 विखूरलेल्या स्वरूपाचा पाउस असेल .

पंजाब डख
18/9/20

माहितीस्तव – थायलंड भूभागावर चक्रीवादळ घोगांवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात Havman andaj पडत आहे म्हणून मूककाम वाढला .चक्रीवादळ त्या राज्यातूण जाईल पण त्याचा पखांनी आपल्या राज्यात पाउस पडेल .आज चक्रीवादळ जागा सोडणार व पूढील प्रवास करणार थायलंड म्यानमार बाग्लांदेश झारखंडछत्तीसगड मध्यप्रदेश झाशी आग्रा दिल्ली नेपाळ व 26 ता .विरळ होइल.

1) 27सप्टेबंर पासून पाउस कमी होईल . 27 ला धूई,धूके जास्त प्रमाणात येइल . सोयाबिन ,उडीद काढणीस आले आहे .वातावरण पाहूण सोगंणी चा निर्णय घ्यावा.

2) 23सप्टेबंर पासून Havman andaj कमी होइल वरूण राजा परतीचा वाटेवर आहे 23 नतंर विखूरलेल्या स्वरुपाचा पाउस पडेल काही भाग वंचीत राहू शकतो .

3) ता .18 मराठवाडा,विदर्भ,पूर्वविदर्भ ,उत्तर महाराष्ट्र

4) ता.19 मराठवाडा,विदर्भ,पूर्वविदर्भ

5)ता.20,21, मराठवाडा,पूर्वविदर्भ, उत्तरमहाराष्ट्र, प.महाराष्ट्र पाउस असेल .

Tata मोटार अर्ज करा

6) तारीख 20,21,22,सांगली,सातारा,पूणे,कोल्हापूर मुसळधार पाउस पडणार आहे
मराठवाड्यात भाग बदलत 21 पर्यतं दररोज पाउस पडणार!

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेतकऱ्यांना मिळणारा शेळीपालन, कुक्कुटपालन वर 60 टक्के सबसिडी

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि
परभणी(मराठवाडा)
18/09/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *