महाराष्ट्र शासनाचा नवीन GR /आता यांना मिळणारा घरकुल

राज्य शासनाचे विविध शासकीय योजना आणि महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाची GR शासन निर्णयांची सर्वात आगोदर

मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी मध्ये नाव समाविष्ट झाले होते आणि त्यांच्या याद्या ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर ती प्रकाशित सुद्धा झाले होते.

भारत सरकार कडून नोकरी अर्ज

आणि त्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट्स आणि आधार व्हेरिफिकेशन सुद्धा केलेली आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांची अनुदान प्रलंबितच आहे. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी महाराष्ट्र शासनाने 433 कोटी एवढा निधी मंजूर करून वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे त्याविषयीचा महत्त्वाचा सुद्धा प्रकाशित झालेली आहेत या विषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो 2020 GR चालू आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घटकांतर्गत प्राप्त केंद्र शासनाच्या 260 कोटी 30 लाख 58 हजार रुपये एवढा निधी वितरीत करणेबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा दिनांक 16 सप्टेंबर 2020 ची माहिती काय आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाकडून सन 2019 20 वर्षात प्राप्त झालेला निधी प्राप्त झाला होता परंतु राज्य शासनातर्फे वितरित करण्यात आलेला नव्हता म्हणून आता हा 2019-2020

घरकुल यादी 2020 // तुमच्या गावाची यादी मोबाईल वर पहा

चालू आहे 260 कोटी 30 लाख 58 हजार एवढा निधी केंद्र आणि त्या समरूप राज्य किती आहे तो 173 कोटी 53 लाख 72 हजार एवढा निधी अशी दोन्ही निधी मिळून एकूण 433कोटी 84 लाख 30 हजार फक्त एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे एवढा निधी जो आहे मित्रांनो 433 कोटी 84 लाख 30 हजार निधी आता सर्व लाभार्थ्यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आणि लवकरच हा सर्व निधी आहे तू प्रतीक्षा यादी मध्ये यांचे नाव समाविष्ट झालेली आहे त्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी वितरित करण्यात येईल आणि ज्यांचे अनुदान प्रलंबित आहेत त्यांना अनुदान देण्यासाठी सुद्धा वापरण्यातील त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये हा वर्ग करण्यात येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *