Free Driving Licence / मोफत ड्रायव्हिंग लायसन्स

Free Driving Licence  मित्रांनो बऱ्याच दिवसापासून ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या कसा काढायचा सर्वांना प्रश्न पडला होता तर आज आपण यामित्रांनो ड्रायव्हिंग लायसन घरबसल्या तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता त्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन ड्रायव्हिंग लायसन्सची जे लर्निंग असते ते तुमच्या आरटीओ कडून काढायचा आहे तर सविस्तर माहिती पाहणार की फॉर्म कशाप्रकारे भरायचा कागदपत्र काय लागतील तर सविस्तर माहिती पाहणार आहेसर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लागणार आहे आणि दोन पासपोर्ट फोटो तुम्हाला लागणार आहे

लायसन्स काढणे साठी इथे क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट खाली दिली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही दहावी नसन साठी अर्ज भरू शकता आणि त्याच्यातून एक प्रिंट काढून त्यावर फोटो टाकून तो अर्ज भरून तो तुम्हाला आरटीओकडे द्यायचा आहे

अधिक माहिती साठी इथे क्लीक करा

Driving Licence new

आरटीओ कराटे झाल्यानंतर तुम्हाला त्या एक्झाम मध्ये तिला सही शिक्का तुम्हाला घ्यायचाय आणि काही दिवसांनी तुम्हाला लर्निंग लायसन मिळेल आणि त्यानंतर तुमचं ड्रायव्हिंग झाल्यानंतर तुम्हाला एक ते दीड महिन्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन घरपोच मिळेल Free Driving Licence

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *