free bicycle yojana Maharashtra / मुलींना मिळणार मोफत सायकल | मोफत सायकल

free bicycle yojana Maharashtra सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात किमान इयत्ता ११वी तसेच त्या पुढील वर्गात मान्यता प्राप्त कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश|घेतलेल्या विद्यार्थ्यांना अगोदरचे परिक्षेमध्ये ५०% गुण मिळाले असल्यास तसेच|घरापासून महाविद्यालयाचे अंतर २ कि.मी. पेक्षा जास्त असल्यास सायकलघेणेकरीता अर्थसहाय्य देणेत येते.

अर्ज करणे साठी

imoji

इथे क्लीक करा

पुणे महानगरपालिका हद्दीतील त्या त्या आर्थिक वर्षात परदेशात उच्च शिक्षण (पदवीनंतरच्या वैद्यकीय / free bicycle yojana Maharashtra अभियांत्रिकी / संगणकीय/व्यवस्थापन/विधी / वाणिज्य इ.)|घेण्यासाठी जाणाऱ्या मागासवर्गीय पाच विद्यार्थ्यांना तसेच आर्थिक दुर्बल घटकातीलपाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी रक्कम रूपये दोन लाख एकदाच अर्थसहाय्य देणेत येते.पुणे मनपातील घाणभत्ता मिळणाऱ्या मागासवर्गीय सेवकांचे मुलांसाठी (इ. ८ वी तेमागासवर्गीय १० वी च्या विद्यार्थ्यांना) शैक्षणिक अर्थसहाय्य देणेत येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *