Farmer business / शेतकऱ्यांना मिळणारा या योजने वर 2,30000 लाख रु

त्या शेतकऱ्यांना शेतीसोबत पूरक  Farmer business व्यवसाय करायचा आहे आणि पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करून अधिक उत्पन्न मिळवायचे आहे त्यांच्यासाठी राज्य शासनाचे एक महत्त्वकांक्षी योजना आलेली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना भाजीपाला शेती करण्यासाठी जवळपास 50 टक्के अनुदान

50 टक्के अनुदान मिळणार आहे त्यानंतर शेडनेट आहे शेडनेट साठी सुद्धा 50 टक्के अनुदान मिळणार आहे त्यानंतर प्लास्टिक टेटस आहे त्यासाठी सुद्धा 50 टक्के अनुदान शासनामार्फत मिळणार आहेत आता

प्रमुख मुद्दा मित्रांनो लाभार्थी निवडीचे निकष

अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान 40 सेक्टर म्हणजेच एकर जमीन असणे आवश्यक आहे. तर कमीत कमी जमीन असलेल्या प्रत्येक शेतकरी यासाठी पात्र आहे त्यानंतर मित्रांनो रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय सुविधा असणे आवश्यक आहे.

Farmer business

यामध्ये प्राधान्य मित्रांनो

महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. महिला आणि कृषी पदवीधर असेल तर सर्वात अगोदर या योजनेचा लाभ त्यांना देण्यात येणार आहे.

या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |

प्राधान्य आहे महिला गटात द्वितीय प्राधान्य देण्यात येणार आहेत.

भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी यांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल

जाती व जमाती यांना केंद्र सरकारच्या मापदंडाप्रमाणे लाभ देण्यात येणार आहे

पुणे, मुंबई मध्ये डिलिव्हरी बॉय जॉब | Delivery Boy

तर मित्रांनो महत्वाची माहिती परत पहा भाजीपाला आणि रोपवाटिका आराखड्यात कशा प्रकारचा आहे

df8b6f11 5f26 4099 ac40 1cdb6b85a116


शिमला मिरची कांदा इत्यादी आणि इतर पिके तसेच पिकांमध्ये तुम्हाला इत्यादीसाठी रोपवाटिका चा वापर करता येणार आहे मित्रांनो शासनातर्फे या योजनेअंतर्गत तांत्रिक प्रशिक्षण सुध्दा दिले जाणार आहे अर्थसहाय्याचे स्वरुप मित्रांनो तुम्ही प्रकल्प उभारणी नंतर तुम्हाला 60 टक्के अर्थसाह्य अनुदान तुम्हाला देण्यात येईल त्यानंतर 40 ते 60 40 च्या प्रमाणात अनुदान तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो

आता यासाठी अर्ज कुठे करायचे तर या योजनेची

अंमलबजावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेमार्फत सदर योजना राबविण्यात येणार आहे तर यासाठी तुम्हाला कृषिसेवक कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना संपर्क करावा लागेल तर मित्रांनो या योजनेला प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेली आहे त्यानंतर निधी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहेत महाराष्ट्रामध्ये 500 अशा प्रकारचे अनुदान देण्यात येणार आहे तर त्याच्या राज्यातील सर्व तालुक्यातील भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *