2 दिवसात शेतकऱ्यांना हेक्टरी 22,700 हजार रुपये मिळणार ( Drought Fund 2024 )

Drought Fund 2024 : नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत b ज्या जिल्ह्यात अजून पर्यंत दुष्काळी मदत मिळाली नाही आणि त्या शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची काम लवकर हे करा आणि त्यानंतर दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होतील तर सर्वात अगोदर आपण सविस्तर माहिती पाहणार आहे

शेतकरी बांधवांनो राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला होता काही राज्यामध्ये दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेलं होतं त्यानंतर पाणी सुद्धा शेतकऱ्यांना विहिरींना नव्हतो त्यानंतर पाणी सुद्धा जनावरांना पाणी सुद्धा पिण्यासाठी नव्हतं त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला होता.

20240311 172318
Drought Fund 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यानंतर राज्य सरकारने दुष्काळ निधी हा जाहीर केलेला होता आणि तो आता शेतकऱ्यांच्या बँक खातात वितरित होणार पण त्या अगोदर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय करायचं तर शेतकरी मित्रांनो अजून पर्यंत जर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात तुमचे बँक पासबुक असेल आधार कार्ड असेल हे जमा केले नसेल तर लवकरात लवकर जमा करून द्यावे.

इथे क्लिक करून यादी पहा

Drought Fund 2024 : अन्यथा ते पैसे जर जमा झाले नाहीत तर ते तुम्ही स्वतः जबाबदार राहणार असे तहसीलदार सिन्नर तालुक्याचे तहसीलदार यांनी बाईट मध्ये बोलताना सांगितलं त्यामुळे दुष्काळ निधी मिळवण्यासाठी म्हणजे हेक्टरी 22,700 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना लवकरात लवकर तुमचं बँक पासबुक असो हे आपल्या तालुकास्तरावर जमा करावं त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँका त्यामध्ये पैसे जमा होतील असे त्यांनी सांगितले

https://yojana.aamhishetkaree.com/jio-tower-apply/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *