Doctor ramchandra sable / महाराष्ट्रतील या जिल्ह्यात भयानक पाऊस संपूर्ण

डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा आठवडाभराचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी चा हवामान अंदाज
महाराष्ट्रतील संपूर्ण जिल्हेचा हवामान अंदाज

Doctor ramchandra sable
मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे आणि सकाळी आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे थंड वातावरणामुळे हे दिसून येतील जर पाहायला गेलं तर या आठवड्यात आपल्याला विभागले आहेत अशा प्रकारचे वातावरण राहील त्यात आपण जाणून घेऊयात ते जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला काही दिवशी 57 70 मिलिमीटर एवढा पावसाची शक्‍यता राहील आणि दुर्गम ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर ते 40 मिलिमीटर पाऊस आणि पालघर आणि रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला 28 ते 30 मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील.

Doctor ramchandra sable

अशाप्रकारे दक्षिण कोकणात आकाश अंशतः ढगाळ राहील अशाप्रकारे आपल्या विभागात हवामान बघायला मिळेल त्या नंतर उत्तर महाराष्ट्राचा हवामान अंदाज नाशिक जिल्हा मध्ये काही दिवशी 28 ते 38 मिलिमीटर त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 25 ते 26 मीटर आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये 10 ते 30 मिलिमीटर माफ करा 30 मिलिमीटर एवढा पावसाची शक्‍यता राहील नाशिक नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि धुळे जळगाव मध्ये वायव्येकडून ही राहणार आहे वाऱ्याचा ताशी वेग सहा ते दहा किलोमीटर आणि कमाल तापमान नाशिक मध्ये 31 अंश सेल्सिअस राहील.

संपूर्ण नाशिक विभागामध्ये आपल्याला आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे मराठवाड्याचा हवामान अंदाज उस्मानाबाद नांदेड जिल्ह्यामध्ये काय लातूर परभणी मध्ये पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये 337 मीटर आणि हिंगोली जालना या दोन जिल्ह्यांमध्ये 19 ते 22 मिलिमीटर एवढा प्रकारचा आपल्याला पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याला 826 मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील आणि एक ते दोन तास पाऊस होऊन त्यानंतर आपल्याला या विभागांमध्ये उघडून बघायला मिळेल औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.

नवीन योजना सूरु अर्ज भरणे सुरू 

बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय दिवशी 10 ते 30 मिलिमीटर अकोला जिल्ह्यांमध्ये 27 ते 32 मीटर आणि वाशीम जिल्ह्यात 35 ते 42 मीटर एवढ्या पावसाची शक्‍यता राहील अमरावती जिल्ह्यामध्ये 48 मिलिमीटर पावसाची शक्यता आणि वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
यवतमाळ जिल्ह्यात कशाप्रकारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये 40 ते 40 मिलिमीटर एवढा पावसाची शक्‍यता राहील वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितला तर वर्धा जिल्ह्यात आपल्याला एकंदरीत 30 ते 40 मीटर आणि नागपूर जिल्ह्यात 30 ते 40 मिलिमीटर एवढा पावसाची शक्यता आहे 40 एवढा पावसाची शक्‍यता राहील आता आपण जाणून घेऊया पूर्व विदर्भाचा हवामान अंदाज तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर मध्ये आपल्याला काय स्थिती भगवत दिसते त्यात 30 मिलिमीटर गडचिरोलीमध्ये 30 ते 40 मीटर आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काय तरी आपल्याला सोळा ते वीस आणि गोंदिया जिल्ह्यात 20 ते 35 मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील कडून आपल्या महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा हवामान अंदाज घेऊन त्या नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहणार आहे अरे जिल्ह्यामध्ये 18 ते 19 मिलिमीटर आणि नगर जिल्ह्यात 24 32 मिलिमीटर एवढा पावसाची शक्यता निर्माण होत.

मोठी बातमी प्रधानमंत्री सन्मान निधी या योजनेअंतर्गत पुढील सातवा हफ्ता / या शेतकऱ्यांना मिळणार नाही ? pm kisan

आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात येत्या आठवड्यात बघायला मिळेल त्याचा फायदा झाला तर त्याला काही बाबी महत्त्वाच्या ठरतात ज्यामध्ये क्षेत्रांमध्ये जमिनीत हरभरा पेरणी करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *