शेतकऱ्यांना हेक्टरी 22600 हजार रुपये मिळणार ( compensation for damages )

compensation for damages : नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई आली प्रत्येक शेतकऱ्याला आता बावीस हजार तीनशे रुपये मिळणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा या सुद्धा 15 जिल्हे पात्र आहे

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

नमस्कार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा खूप नुकसान झालेल्या त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारने जाएगी यासाठी सरकारने शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आले आहे आणि काहीच सुद्धा मंजूर करण्यात आलेल्या राज्यातील 15 जिल्हे आपले मंजूर करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ते सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या म्हणजे स्टेट बँक खात्यात ते नुकसान होईल शेतकऱ्यांच्या जबाब होणार आहेत.

20240303 181527
compensation for damages
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्याचे नुकसान तर झालं त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही पिक त्या शेतातून काढता आला नाही त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेण्यात आला की या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कमीत कमी त्यांच्या कर्तव्य मशागत्येचा खर्च असो तेवढा खर्च साठी निघाला पाहिजे या उद्देशाने शेतकऱ्यांना प्रत्येक

शेतकऱ्याला बावीस हजार तीनशे रुपये घेण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार जे शेतकरी 65 असतील ज्यांचे नुकसान भरपाईचा पंचनामा झाला असेल त्या शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळणार आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांना कॅश मध्ये नाहीतर थेट बँकाच्या जमा होणार आहे आधार कार्ड ला जे बँक आता लिंक कशाला डीव्हीडी च्या माध्यमातून ते जमा होणार आहे

compensation for damages : नमस्कार आता कोणकोणत्या जिल्ह्यांना जे 15 जिल्हे कोणकोणत्या ते पाहणार आहे छत्रपती संभाजी नगर पुणे त्यानंतर नाशिक धुळे जालना सोलापूर सातारा, बीड नंदुरबार जळगाव त्यानंतर कोल्हापूर सांगली बुलढाणा जळगाव या 15 जिल्ह्यांना ते नुकसान भरपाई 22 हजार पाचशे रुपये हेक्टरी मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *