जिल्हा परिषद योजना साठी अर्ज भरणे सुरू ( Zilla Parishad Scheme )

Zilla Parishad Scheme : १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन; ३१ मार्चपर्यंत करा अर्ज दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीय लाभार्थींना मिळणार योजनेचा लाभ जिल्हा परिषद जालना समाजकल्याण विभागाच्या वतीने व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून १०० टक्के अनुदानावर शिलाई मशीन वाटप जाते. त्यासाठी गरजूंनी ३१ मार्चपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे.

20240303 142044
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीय लाभार्थीची सामाजिक, आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात याच धर्तीवर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीनसाठी अनुदान मिळते. लाभार्थीनी झेरॉक्स, शिलाई मशीन विकत घेऊन त्याद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, त्यातून आपली प्रगती साधावी, हा शासन प्रशासनाचा हेतु आहे. या योजनेसाठी ११ अर्ज करावेत.

असा अर्ज करा जिल्हा परिषद योजनेसाठी

या योजनांसाठी मिळते अनुदान


स्प्रिंकलरसाठी ९० टक्के अनुदान : जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी विभागाच्या वतीने स्प्रिंकलरसाठी १० टक्के अनुदान दिले जाते. याद्वारे शेती सिंचनासाठी शेतकयांना लाभ होतो. शेतकयांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यात शिलाई मशीनसाठी १००टक्के अनुदान
शिलाई मशीन घेऊनही लाभार्थी महिला, पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकतात. या शिलाई मशीनसाठी ही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने १०० टक्के अनुदान दिले जाते.

झेरॉक्स मशीनसाठी १००टक्के झेरॉक्स मशीन घेऊन कोठेही व्यवसाय सुरू करता येतो. दिव्यांग व्यक्तींनाही हा व्यवसाय करणे सहज शक्य होते. यामुळे दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीयांसाठी १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीनचे वाटप होते. ३१ मार्चपर्यंत करा अर्ज

निकष काय?

https://abmarathi.com/ration-card-new-update/


Zilla Parishad Scheme : लाभार्थी मागासवर्गीय किया दिव्यांग असावा, १८ ते ६० वर्षातील असणे गरजेचे आहे. वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणेही गरजेचे आहे. ही कागदपत्रे गरजेचीप्रमाणपत्र, अनुदान आधार कार्ड, पैन कार्ड, रहिवासी दाखला ग्रामसभेचा ठराव, शाळा सोडल्याचा दाखला यासह इतर कागदपत्रे लागतात.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या | शंभर टक्के अनुदानावरील या योजनेचा वतीने शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन वाटप केली जात आहे.

  • लाभ घेण्यासाठी गरजूंनी ३१ मार्चपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे. गरजूंनी अर्ज करावा शुभर टक्के अनुदानावर झेरॉयस शिलाई मशीन वाटप केले जात आहे. यासाठी गरजूनी वेळेत अर्ज करावा,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *